Smita Jayakar Sakal Digital
संस्कृती

Spirituality Vs Religion: ऐका स्मिता जयकर यांचा पॉडकास्ट

सकाळ डिजिटल टीम

What is Spirituality by Smita Jayakar

पुणे: अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे संन्यास घ्यावा लागतो का? अशी असंख्य प्रश्न सध्याच्या तरुण पिढीला पडतात. या प्रश्नांची उत्तरं ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी 'सकाळच्या पॉडकास्ट'मध्ये दिलीये. धर्म आणि अध्यात्म यात फरक असल्याचं सांगतानाच धर्मामुळे माणूस दुरावतो. ही माणूसकी नाही. याऊलट अध्यात्म आहे. धर्मपूजन तुमच्या मनात भीती निर्माण करतो. पण अध्यात्म तुम्हाला कोणालाही न घाबरता जगायला शिकवतं, असं मत स्मिता जयकर यांनी व्यक्त केलं आहे.

हिंदी, मराठी चित्रपटांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी गेल्या काही वर्षांमध्ये Spiritual Healer अशी ओळख निर्माण केलीये. स्मिता जयकर यांनी नुकतंच ‘सकाळच्या पॉडकास्ट’मध्ये अध्यात्म म्हणजे काय, याविषयी गप्पा मारल्या. (Spirituality vs Religion)

अध्यात्मिक मार्गावर जाताना तुम्ही त्याग करणं अपेक्षित नाही. मी या मार्गावर गेले असले तरी मी माझे काम थांबवले नाही. मी माझं सारखंच जगतेय. मैत्रिणींच्या पार्टीमध्ये जाते. अध्यात्म म्हणजे त्याग नाही ही शिकवण माझ्या गुरूंनी दिल्याचं त्यांनी आवर्जून सांगितले.  

ऐका स्मिता जयकर यांचा पॉडकास्ट

‘अध्यात्म म्हणजे काय हे माहितीच नाही’

‘सध्या लोकांना अध्यात्म म्हणजे काय हे माहितीच नाही. लोकांना हे शिकवलं जात नाही. आयुष्यातील ध्येय काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. लोकांनी तुमच्या स्वभावामुळे, चांगल्या कामामुळे ओळखलं पाहिजे. अध्यात्माच्या मार्गावर जाताना इंटरनेटवर बघून काही करु नका. अध्यात्मात इंटरनेटवर DIY (Do It Yourself) असं सर्च करुन हाती येणार नाही. यासाठी तुम्हाला मार्गदर्शकाची गरज आहे हे समजून घ्या’, असं स्मिता जयकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT