Solar Eclipse 2022 esakal
संस्कृती

Solar Eclipse 2022 : महाराष्ट्रातील या शहरांत दिसणार सूर्यग्रहण; जाणून घ्या तुमचे शहर आहे का यात...

सकाळ डिजिटल टीम

Surya Grahan 2022 : यंदाच्या दिवाळीला लक्ष्मीपूजन झाल्‍यानंतर पुढील दिवशी सूर्यग्रहणाचा खगोलीय आविष्कार अनुभवण्याची संधी खगोलप्रेमींना उपलब्‍ध होणार आहे. यावर्षीचे अखेरचे सूर्यग्रहण 25 ऑक्‍टोबरला अनुभवायला मिळणार आहे. तब्‍बल सत्तावीस वर्षांनंतर दिवाळी सणाच्‍या दिवसांत ग्रहणाचा हा योग आला आहे. भारतात सूर्यग्रहणाची ही अनुभूती घेता येणार आहे.

(Solar Eclipse 2022 surya grahan will see in Maharashtra)

ग्रहण पाहताना घ्यावी ही काळजी

खगोलप्रेमींनी सूर्यग्रहणाची अनुभूती घेताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघण्याचे टाळावे. त्‍याऐवजी डोळ्यांना इजा होणार नाही अशा स्वरूपाचा चष्मा, गॉगलचा आधार घेत या खगोलीय अविष्काराची अनुभूती घेता येईल.

या शहरांत दिसेल ग्रहण

जयपुर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, नागपुर, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक, सातारा, सांगली, सोलापुर, सुरत, लखनऊ, वाराणसी,कोल्हापुर, जळगाव, द्वारका, सिलीगुडी, तिरुवनंतपुरम या शहरात ग्रहण दिसणार असल्याची माहिती खगोल तज्ज्ञांनी दिली आहे. यासह इतर शहारांची नावे जाणून घेण्यासाठी खालील तक्ती पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT