Surya Gochar 2022
Surya Gochar 2022 esakal
संस्कृती

Surya Gochar 2022: ग्रहांच्या राजाने बदलली दिशा; यंदा या सात राशींच्या लोकांचं नशीब सूर्यासारखं चमकेल

साक्षी राऊत

Rashi Bhavishya: १६ नोव्हेंबरला सूर्याने तुळ राशीतून निघत वृश्चिक राशीत प्रवेश केलाय. आता ग्रहांचा राजा सूर्य १६ नोव्हेंबरपासून २०२२ पर्यंत याच राशीत असणार आहे. ज्योतिष आचार्यांच्या मते, सूर्याचं राशीपरिवर्तन तुमच्या जीवनात बरेच बदल घेऊन येतात. तुमच्या राशीत कुठले बदल घडतील ते जाणून घ्या.

कर्क - कर्क राशीमध्ये शुक्राती युती पंचम भावात बनल्याचे दिसते. संतान पक्षासाठी हा काळ फार चांगला असणार आहे. त्यांना परिक्षेत चांगले गुण प्राप्त होऊ शकतात. या काळात तुम्हाला संतानप्राप्तीही होऊ शकेल. (Rashi Bhavishya)

कन्या - कन्या राशीच्या तिसऱ्या भावात सूर्य, शुक्राची युती बनलेली असेल. तुमच्या कार्यात वृद्धी होईल. भाग्य तुमची साथ देईल. बहिण भावाचं नातं सुधारेल. कुटुंबाचं वातावरण चांगलं असेल.

तुळ - तुळ राशीच्या दुसऱ्या भावात सूर्य आणि शुक्रत युति बनलेली असेल. धनसंबंधित समस्यांमध्ये वाढ होईल. खर्चाची बचत होईल.

वृश्चिक - सूर्य तुळा राशीतून निघत वृश्चिक राशीत प्रवेश करेल. हा काळ तुमच्यासाठी फार शुभ असेल. मान सन्मान मिळेल. तुमची सगळी कामे पूर्ण होतील.

मकर - सूर्य मकर राशीच्या अकराव्या भावात आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. हा काळ तुमच्यासाठी फार शुभ ठरेल. नोकरी आणि व्यापारात लाभ होईल. नातेसंबंध सुधारतील.

कुंभ - सूर्या आणि शुक्राच्या युतीने अष्टलक्ष्मी योग जुळून आलाय. आर्थिक रुपाने या योग फार शुभ ठरेल. आर्थिक स्थिती आणखी प्रबळ होईल.

मीन - सूर्य मीन राशीत नवव्या भावात आहे. याला भाग्याचा भाव असेही म्हणतात. या काळात भाग्याची चांगली साथ मिळेल. लांब काळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: पंजाब किंग्सला पॉवर-प्लेमध्येच दोन धक्के! धोकादायक रिली रूसोही झाला बाद

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT