Surya Grahan 2022 : sakal
संस्कृती

Surya Grahan 2023 : आज वर्षातील पहिले सूर्य ग्रहण, या राशींना सावध राहण्याची गरज

चला तर जाणून घेऊया त्या राशी कोणत्या ज्यांना सावध राहण्याची गरज आहे.

सकाळ डिजिटल टीम

Surya Grahan 2023 : 2023 चे पहिले सूर्य ग्रहण (Surya Grahan)  आज सकाळी सात वाजून चार मिनटांनी सुरू होत असून दुपारी 12 वाजून 29 मिनटांपर्यंत असणार आहे. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. ज्यामुळे कोणताही सुतक काळ नसणार.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवाने 14 एप्रिलला मेष राशीमध्ये प्रवेश केलाय . यात राहु आणि सूर्य सोबत सोबत असणार ज्यामुळे सूर्य ग्रहणाचा अशुभ प्रभाव काही राशींवर पडणार आहे. चला तर जाणून घेऊया त्या राशी कोणत्या ज्यांना सावध राहण्याची गरज आहे.

मेष राशी -

२०२३ चं सुर्य ग्रहण मेष राशींसाठी चांगलं नसणार. त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागेल. सुर्य ग्रहण दरम्यान मेष राशीला काळजी घेण्याची गरज आहे. शारीरिक आणि मानसिक ताण पडू शकतो. याशिवाय करीअरमध्येही अनेक अडचणी येऊ शकतात.

सिंह राशी -

सिंह राशीचे स्वामी सूर्य देव आहे यामुळे सिंह राशीही सूर्यग्रहणापासून प्रभावित होणार. ज्योतिषीनुसार सिंह राशीसाठी हे सुर्यग्रहण चांगले नाही. या राशीच्या लोकांना फळ प्राप्ती होणार नाही.

कन्या राशी -

कन्या राशींच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ नाही कारण हे ग्रहण आपल्या घरात असणार आहे. सूर्य ग्रहण आपला मानसिक तणाव वाढविणार आहे. या दरम्यान तुमची वाणीवर संयम ठेवा. विनाकारण वादविवाद करू नका नाहीतर तुमचे चांगले काम बिघडू शकते.

मकर राशी

सूर्य ग्रहण मकर राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्या वाढवतील. त्यामुळे या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. खर्चावर आवर घाला. आर्थिक अडचणी येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT