Temple Parikrama esakal
संस्कृती

Temple Parikrama: मंदिरात कोणत्या देवासाठी किती प्रदक्षिणा घालाव्या? जाणून घ्या योग्य पद्धत

देवाला प्रदक्षिणा घालत त्यांच्या मनातील व्यथा मांडतात. तर काही लोक श्रद्धेने या गोष्टी निरंतर करतात

सकाळ ऑनलाईन टीम

Parikrama Rule: मंदिरात लोक मोठ्या श्रद्धेने प्रवेश करतात. तसेच देवाला प्रदक्षिणा घालत त्यांच्या मनातील व्यथा मांडतात. तर काही लोक श्रद्धेने या गोष्टी निरंतर करतात. हा देवाच्या उपासनेचाच एक भाग आहे. मूर्ती, गाभारा किंवा मंदिराभोवती गोलाकार मारलेल्या फेरीला प्रदक्षिणा म्हणतात. प्रत्येक धर्मात याला विशेष महत्व आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या देवासाठी किती प्रदक्षिणा घालाव्या ते. (Temple)

प्रदक्षिणा घालण्याची योग्य पद्धत

प्रदक्षिणा कायम देवासमोर उभं राहिल्यानंतर डावीकडून उजवीकडे मारली पाहीजे. अगदी घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फेरी मारली पाहीजे. प्रदक्षिणेमुळे मूर्ती आणि आसपास असलेली ऊर्जा प्राप्त होते. प्राण प्रतिष्ठापना झालेल्या मूर्तीतून कायम एक प्रकारची उर्जा निघत असते. धर्मग्रंथानुसार जे लोक अशा पवित्र स्थानी दंडवत प्रदक्षिणा करतात त्यांना दहा अश्वमेध यज्ञाएवढे पुण्य मिळते. (Devotees)

कोणत्या देवाजवळ किती प्रदक्षिणा घालाव्या?

  • कोणत्याही देवी (Goddess) मंदिरात गेल्यावर एकदाच प्रदक्षिणा घालावी.

  • सूर्यदेवाची (Suryadev) प्रदक्षिणा सात वेळा घालावी.

  • गणपती (Ganpati) मंदिरात गेल्यावर तीन वेळा प्रदक्षिणा घालावी.

  • भगवान विष्णूची प्रदक्षिणा चार वेळा घालावी. विष्णूजींची परिक्रमा करताना सहस्त्रनाम किंवा विष्णू नामाचा जप केल्याने पापांचे क्षालन होते.

  • गोवर्धन पर्वताची परिक्रमा अत्यंत शुभ मानली जाते.

  • ज्या देवतांच्या प्रदक्षिणा पद्धतीचा कुठेही उल्लेख नाही, अशा देवतांची प्रदक्षिणा तीनदा करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT