Panchang 13 May esakal
संस्कृती

Panchang 13 May : आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १३ मे २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २३ शके १९४६

*🛑 शुक्रास्त व गुरु अस्त सुरू आहे

☀ सूर्योदय -०६:०४

☀ सूर्यास्त -१८:५६

🌞 चंद्रोदय - १०:३३

⭐ प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०४

⭐ सायं संध्या -  १८:५६ ते २०:०३

⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:२३

⭐ प्रदोषकाळ - १८:५६ ते २१:११

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५३

⭐ राहु काळ - ०७:४२ ते ०९:१८

⭐ यमघंट काळ - १०:५५ ते १२:३१

⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३२ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तिळाचे तेल खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:४४ ते १७:२० 💰💵

अमृत मुहूर्त--  १७:२० ते १८:५६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३१

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - षष्ठी(२९:५१ प.नं.सप्तमी)

वार - सोमवार

नक्षत्र - पुनर्वसु(१४:१७ प.नं.पुष्य)

योग - शूल(१०:२१ प.नं. गंड)

करण - कौलव(१७:३१ प. नं.तैतिल)

चंद्र रास - मिथुन(०७:५७ नं.कर्क)

सूर्य रास - मेष

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- श्री नृसिंह नवरात्रारंभ, श्री रामानुजाचार्य जयंती, वामन पंडित पु.ति(भोगाव), सर्वार्थसिद्धियोग-रवियोग १४:१७ नं.

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या ,तुळ, मकर, कुंभ या राशींना स.०७:५७ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेस्ट अपघातातील मृतांची ओळख पटली, २५ ते ५० वर्षीय तीन महिलांचा समावेश; ९ जणांवर उपचार सुरू

King Cobra Kolhapur अबब! कोल्हापुरात आढळला तब्बल १० फुटांचा 'किंग कोब्रा', चिकन कंपनीजवळ दिसला अन्...

माझा मुलगा आणि ती... हेमलता बाणे खंडणी प्रकरणात अर्चना पाटकरांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'माझ्या कुटुंबाचा तिच्याशी...

Priyanka Gandhi: कोण आहे प्रियांका गांधींची होणारी सून? ७ वर्षांचं नातं, आता साखरपुडा! ६५ कोटींची होणार मालकीण

Sindhudurg : धरण असूनही तहानलेले शहर! सावंतवाडीचा पाणीप्रश्न सुटणार तरी कधी?

SCROLL FOR NEXT