Diwali  sakal
संस्कृती

Diwali 2023: दिवाळीच्या रात्री चुकूनही या गोष्टी डोक्याजवळ ठेवू नका, कारण...

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका, नाहीतर...

Aishwarya Musale

लक्ष्मीची दिवाळीत विशेष पूजा केली जाते. लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. संपत्तीची देवी देखील लक्ष्मीला मानले जाते. लक्ष्मीजींना नियम आणि शिस्त जास्त आवडते. त्यामुळे दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनाशी संबंधित गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

माहितीच्या अभावामुळे कधीकधी अशा काही गोष्टी घडतात, ज्याचा वाईट परिणाम होतो. चला तर जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी. 

झोपण्याआधी तुमची पर्स चुकूनही उशाखाली ठेवू नका. असे कोणी करत असल्यास तो स्वार्थी असल्याचे दिसते. तसेच त्याचे खर्च कमी होण्याऐवजी आणखी वाढतात. तसेच कुटुंबात आर्थिक तंगीचाही धोका वाढतो.

अनेक लोक रात्री झोपताना पाण्याची बॉटल उशाशी घेऊन झोपतात. वास्तु शास्त्रानुसार ही सवय चुकीची आहे. पाण्याचा संबंध चंद्राशी असतो. त्यामुळे व्यक्तीवर चंद्राचा वाईट प्रभाव पडतो. ज्यामुळे मानसिक तणाव व बऱ्याच समस्या निर्माण होतात.

काही लोक उशाखाली औषधं ठेवून झोपतात. जेणेकरून त्यांना झोपतेवेळी औषधे घेण्याची आठवण असावी. वास्तु शास्त्रानुसार तुम्ही औषधे जवळ ठेवल्यास ते तुम्हाला औषधं जास्त प्रिय असल्याचं दर्शवतात. अशा वेळी तुम्ही आयुष्यभर औषधांनी घेरले जाऊ शकता. तुमचं धन या गोष्टींमध्ये लागल्याने लक्ष्मी माताही तुमच्यावर नाराज होऊ शकते.


प्रयत्न करा की झोपताना उशाखाली पुस्तकं, पेपर किंवा मॅगजीन ठेवून झोपू नका. वास्तु शास्त्रानुसार असे केल्यास झोपताना तणाव येतो. अनेक लोक लॅपटॉप, फोन आणि स्मार्ट वॉच जवळ घेऊन झोपतात. तुम्हीही असे करत असल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT