Vastu Tips For Money esakal
संस्कृती

Vastu Tips For Money : पैसे मोजताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

पैसे मोजताना तुम्ही ज्या चुका करता त्या तुमच्या गरिबीचे कारण ठरतात

सकाळ वृत्तसेवा

प्रत्येकजण जीवनात प्रगती करण्यासाठी आपापल्या परीने कठोर परिश्रम करतो. त्यातले बरेच जण यशस्वी होतात आणि पुढे जातात, तर बरेच लोक फक्त जगत राहतात.वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की पैसे मोजताना तुम्ही ज्या चुका करता त्या तुमच्या गरिबीचे कारण ठरतात. अशा वेळी या चुका वेळीच दूर करणे चांगले. चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा टाळाव्यात.

कोठेही पैसे ठेवणे

पगार झाल्यावर अनेकजण पैसे आपापल्या ठरलेल्या जागेवर ठेवतात.असं न करता पैसे तिजोरीत किंवा कपाटातच ठेवा. इकडे-तिकडे पैसा ठेवलात तर गरिबीला आमंत्रण द्याल

पैसे फेकणे

अनेकांना अशी सवय असते की ते पैसे फेकतात. ही पद्धत योग्य नाही. हा पैशाचा अपमान आहे. आपण ज्या व्यक्तीकडे पैसे फेकतो त्याचा अपमान आहे. जर तुम्हाला ही सवय असेल तर आजच बदला नाहीतर गरिबी घराघरात पोहोचायला वेळ लागणार नाही.

थुंकी लावून नोटा मोजणे

नोटा मोजताना अनेकजण बोटावर थुंकतात त्यामुळे त्यांना नोटा मोजणे सोपे जाते आणि वेळेची बचत होते. पण ही सवय आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही. जेव्हा तुम्ही थुंकी लावून नोटा मोजता तेव्हा तुम्ही पैशाचा अपमान करता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

SCROLL FOR NEXT