Suicide टिम ई सकाळ
देश

धक्कादायक! ११ वर्षीय मुलाची आत्महत्या, चित्रपट पाहण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागात कृत्य

आत्महत्ये केलेला मुलगा हा अभिनेता पवन कल्याणचा खूप मोठा चाहता होता.

सकाळ डिजिटल टीम

तेलंगणातुन (Telangana) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका चित्रपटाचे तिकीट बुक करण्यासाठी पालकांनी पैसे देण्यास नकार दिल्याने 11 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पी नवदीप असे मृत मुलाचे नाव आहे

पी नवदीप हा इयत्ता आठवीचा विद्यार्थी असुन अभिनेता पवन कल्याणचा खूप मोठा चाहता होता. त्याने आपल्या मित्रांसोबत पवन कल्याणचा आगामी चित्रपट पाहण्याचा प्लॅन केला आणि तिकीट बुक करण्यासाठी त्याने त्याच्या वडिलांकडे 300 रुपये मागितले मात्र त्याच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. पी नवदीपला हे सहन झाले नाही आणि त्रस्त झाल्याने त्याने घराच्या बाल्कनीत गळफास लावून आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

ST Bus: एसटी प्रवाशांसाठी मोठा दिलासा! NCMC कार्डचा बॅलन्स संपला तरी चिंता नको; बसमध्येच वाहकांकडून करता येणार टॉपअप

Latest Marathi News Update : गणेश चतुर्थीच्या रात्री बेळगावमध्ये आगीत चार जणांचा मृत्यू

Medical Breakthrough: मानवाच्या शरीरात डुकराचे मूत्रपिंड! ९ महिने डायलिसिसपासून मुक्त राहून रुग्णाने रचला इतिहास, वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम

SCROLL FOR NEXT