Prison 
देश

धक्कादायक! कारागृहातील १४० कैदी आढळले एचआयव्ही पॉझिटिव्ह; जेल अधीक्षक म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

गाझियाबाद - दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या डासना कारागृहातील तब्बल १४० कैद्यांची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या बातमीने खळबळ उडाली आहे. मात्रा तुरुंग प्रशासनाच्या दृष्टीने ही अत्यंत सामान्य बाब आहे.

या कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याची कबुली डासना कारागृहाचे अधीक्षक आलोककुमार सिंह यांनी दिली आहे. एकूण १४० कैद्यांची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, त्यात फार मोठी गोष्ट नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

अधीक्षक आलोक कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुईद्वारे नशा करणाऱ्यांना एचआयव्हीची लागण होण्याचा धोका अधिक असतो. एचआयव्ही आजार जीवघेणा ठरू शकतो. तो वेगाने लोकांमध्ये पसरण्याचाही धोका आहे, परंतु कारागृह अधीक्षकांनुसार, १४० एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येणे फार मोठी गोष्ट नाही.

दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांची काळजी घेऊन त्यांना इतर रुग्णांपासून वेगळे केले जाते, असा दावा कारागृह अधीक्षकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

SCROLL FOR NEXT