Untitled-1.jpg
Untitled-1.jpg 
देश

जम्मू-काश्मीर : 2021 मध्ये 182 दहशतवाद्यांचा खात्मा

निनाद कुलकर्णी

जम्मू -काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) सुरक्षा दलांनी दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांविरुद्धची कारवाई तीव्र केली आहे. गेल्या 2-3 दिवसांत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. (Terrorist Encounters) तर, जम्मू-काश्मीरमध्ये 2021 मध्ये करण्यात आलेल्या 100 यशस्वी ऑपरेशन्समध्ये (Army OPeration) एकूण 182 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात 44 प्रमुख दहशतवाद्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग (DGP Dilbag Singh) यांनी दिली आहे. (182 Terrorist Killed In 2021 )

केंद्रशासित प्रदेशात यावर्षी 134 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाल्याचेही त्यांनी सांगितले. यापैकी 72 जणांना मारण्यात आले तर, 22 जणांना अटक करण्यात आली आहे. या वर्षी घुसखोरी करणाऱ्यांची संख्या कमी झाली असून केवळ 34 दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय पंथा चौकात पोलीस बसवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT