2 BSF personnel die of Corona 41 news cases reported 
देश

Coronavirus : धक्कादायक ! बीएसएफच्या २ जवानांचा कोरोनाने मृत्यू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सुरु असून आता बीएसएफच्या जवानांनाही कोरोनाने घेरले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या २ जवानांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना असून नवी दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये एका जवानाचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा 

बीएसएफमध्ये काल कोरोनाची एकूण ४१ प्रकरणं समोर आली आहेत. यानंतर संक्रमण झालेल्या जवानांची एकूण संख्या १९५ झाली आहे. एका बीएसएफ जवानाची प्रकृती अतिशय गंभीर होती. व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर तब्येत आणखी बिघडल्यानंतर त्यांचा इलाज सुरू होता, अशी माहिती बीएसएफने दिली आहे.

पुणे : आयटी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना असा दाखवला जातोय घरचा रस्ता

या जवानाला ३ मे रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जनरल वॉर्डमधून आयसीसूमध्ये ४ मे रोजी या जवानाला दाखल करण्यात आलं होतं. या जवानाची मृत्यूनंतर कोरोनाची टेस्ट केल्यानंतर हा जवान पॉजिटिव्ह आढळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT