23 army personnel reported missing after cloud burst over Lhonak Lake in North Sikkim flash flood in Teesta River  
देश

Cloud Burst in Sikkim : सिक्किममध्ये ढगफुटीमुळे प्रलय! पुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता, शोध मोहिम सुरू

रोहित कणसे

सिक्किममध्ये ढगफूटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिक्किमच्या उत्तर भागातील ल्होनक तलावावर ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. ज्यामुळे अनेक भागात पाणी शिरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पुरात लष्कराचे २३ जवान देखील बेपत्ता झाले आहेत. या जवानांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पूर परिस्थितीनंतर चुंगथांग धरणातून पाणी सोडल्यानंतर खालच्या भागात देखील पाण्याची पातळी १५ ते २० फूटांपर्यंत वाढली. यामुळे सिंगतमजवळ बारदांग येथे लष्कराची वाहने वाहून गेली. यासोबतच २३ जवान देखील बेपत्ता आहेत. या बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी शोध मोहिम राबवली जात आहे.

सिक्किममध्ये तीस्ता नदीची पातळी वाढल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तीस्ता नदीला आलेल्या या पुरामुळे सिक्किम मधील सिंगथम फुटब्रिज देखील वाहून गेला आहे. तसेच जलपाईगुडी प्रशासनाने तीस्ता नदीच्या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाणे सुरू केले आहे. तसेच सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT