Earthquake esakal
देश

Earthquake : गुजरातच्या अमरेलीमध्ये भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद - गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशातील अमरेली जिल्ह्यात आज सकाळी ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती नाही, असे भूकंप विज्ञान संशोधन संस्थेने (आयएसआर) आपल्या ताज्या अपडेटमध्ये म्हटले आहे. (Gujarat Earthquake news in Marathi)

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. अमरेली अहमदाबादपासून सुमारे २४० किमी अंतरावर आहे. ३० जानेवारी रोजी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

SCROLL FOR NEXT