Accident News 
देश

Accident News : जम्मू-काश्मीरच्या बिलावरमध्ये भीषण अपघात, 5 ठार, 15 गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

बिलावर : जम्मू-काश्मीरमधील बिलावर जिल्ह्यातील धनू पॅरोल गावात शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत १५ जखमींना बिलावर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (road accident in jammu and kashmirs )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौगहून डन्नू पॅरोलला घेऊन जाणारे वाहन सिला येथे खाली आल्यानंतर खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात सुरुवातीला चार जण ठार झाले तर पाचव्या व्यक्तीचा नंतर मृत्यू झाला.

बंटू, हंसराज, अजित सिंग, अमरू आणि काकू राम अशी मृतांची नावे आहेत. बिलावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT