DK Shivakumar Siddaramaiah esakal
देश

Murugesh Nirani : काँग्रेस सरकार कधीही पडू शकतं, 50 आमदार भाजपच्या संपर्कात; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

मंत्रिपद न मिळालेले नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असून हे सरकार कधीही पडेल.

सकाळ डिजिटल टीम

दुफळीचे राजकारण चांगलेच गाजत आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही.

बंगळूर : काँग्रेसचे ५० आमदार (Congress MLA) भाजप हायकमांडच्या (BJP High Command) संपर्कात असून काँग्रेसचे सरकार कधीही पडू शकते, असे भाजपचे माजी मंत्री मुरुगेश निराणी (Murugesh Nirani) यांनी भाकीत केले.

विजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये (Congress Government) गटबाजी आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मंत्रिपद न मिळालेले नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असून हे सरकार कधीही पडेल. काँग्रेसचे आमदारच भाजपचे दार ठोठावत आहेत.

तेथे दुफळीचे राजकारण चांगलेच गाजत आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आपण इच्छुक नाही. हायकमांड जो निर्णय घेईल तो मानू. जी जबाबदारी दिली जाईल, ते काम करण्यास तयार असल्याचे निराणी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT