A customer Ordered Icecream from Swiggy and they deliver condom packets esakal
देश

Swiggy: अनपेक्षितच! ऑर्डर घेतली आईस्क्रिमची आणि चक्क पाठवले 'Condom...'

आईस्क्रिमच्या जागी चक्क कंडोम? ग्राहक संतापलाच पण मुलांचीही निराशा झाली

सकाळ डिजिटल टीम

हल्ली सगळीकडे ऑनलाईन फूड मोठ्या प्रमाणात ऑर्डर केल्या जातं. भूक लागली असली की घरबसल्या फास्ट डिलवरी देत या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉरर्म्सवरून हल्ली जेवण, फास्ट फूड यांसारख्या गोष्टी ऑर्डर केल्या जातात. असंच एका ग्राहकाने प्रसिद्ध फूड अॅप Swiggy वरून त्याच्या मुलांसाठी आयस्क्रिम आणि चिप्स ऑर्डर केले. मात्र त्यानंतर ऑर्डर डिलेवरीमध्ये जे आलं ते धक्कादायक होतं. (A customer Ordered Icecream from Swiggy and they deliver condom packets)

एका ग्राहकाने त्याच्या मुलांसाठी आईस्क्रिम आणि चिप्स ऑर्डर केले असता चक्क कंडोम डिलीवर करण्यात आले. हा ऑर्डर ग्राहकाने त्याच्या मुलांसाठी दिला होता. चक्क करणारं कंडोमचं पार्सल बघता ग्राहकाचा पारा चढला. आईस्क्रिम पार्ससलमध्ये नसल्याने मुलांचीही निराशा झाली. शेवटी संतापलेल्या ग्राहकाने स्विगीला टॅग करत एक संतापजनक पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर टाकली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्विगीने डिलीवर केलेल्या पार्सलचा फोटोही शेअर केलाय. या फोटोमध्ये ड्युरेक्स कंपनीच्या कंडोमची डिलीवरी झाल्याचे दिसून येते.

हा प्रकार फार गंभीर असून चक्क फूड डिलीवरी अॅपवरून कंडोमची विक्री केली जाते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. ग्राहकाने स्विगीच्या अनपेक्षित पार्सलची फोटो काढत केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. यावर स्विगीने अजून कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र एखाद्या फुड डिलीवरी अॅपवरून कंडोम येणं अनपेक्षितचं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT