Bribe Case
Bribe Case esakal
देश

'पीए'ला लाच घेताना रंगेहात पकडले, आमदाराला दोन दिवसांची पोलीस कोठडी

सकाळ डिजिटल टीम

पंजाब : दक्षता ब्युरोने आम आदमी पार्टीचे आमदार अमित रतन कोटफट्टा यांना भटिंडा देहाट येथून अटक केली होती. यापूर्वी १६ फेब्रुवारीला त्यांच्या पीएला देखील अटक करण्यात आली होती. दक्षता पथकाने त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. स्विय सहाय्यक रेशम गर्ग याला चार लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. 

रेशम गर्ग यांनी गुड्डा गावच्या सरपंचाकडे लाच मागितली होती. हे पैसे बिल पास करण्यास मागितल्याचे सांगितले होते. मात्र अमित रतन कोटफट्टा यांनी रेशम गर्ग त्यांचे स्वीय सहाय्यक नसल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान आम्हाला आप आमदार अमित रतन यांची २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. रिमांड दरम्यान, आम्ही त्यांचे बँक स्टेटमेंट्स, त्यांच्या घरातून जप्त केलेली कागदपत्रे तपासू, असे पोलिस उपअधीक्षक बलवंत सिंग यांनी सांगितले आहे. पोलिसांनी अमित रतन यांना २३ फेब्रुवारी अटक केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT