Rahul Gandhi News esakal
देश

Rahul Gandhi : शासकीय निवासस्थान सोडल्यानंतर राहुल गांधी कुठे राहणार?

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi News: राहुल यांना निवासस्थान सोडण्याचे निर्देश देणाऱ्या नोटिशीचा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार निषेध केला. या नोटिशीच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माजी अध्यक्षांना धमकावण्याचा आणि त्यांचा अवमान करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येतो असे खर्गे यांनी स्पष्ट केले. 

हे शासकीय निवासस्थान सोडल्यानंतर राहुल हे सोनियांच्या ‘१०, जनपथ’ येथील घरी राहण्यासाठी जाऊ शकतात, असेही खर्गे यांनी नमूद केले.


सरकार राहुल यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असून राहुल हे त्यांच्या आईकडे राहण्यासाठी जाऊ शकतात किंवा मी माझा बंगला त्यांच्यासाठी सोडायला तयार आहे पण या प्रकरणामध्ये सरकारने घेतलेली भूमिका निंदनीय आहे असे म्हणावे लागेल, असे खर्गे यांनी सांगितले.  

‘१०, जनपथ’ हे दिल्लीच्या जनपथवरील घर आहे. सध्या सोनिया गांधी यांचे ते निवासस्थान आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना हे त्यांचे निवासस्थान होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: खराब हवामानामुळे वैष्णो देवी यात्रा स्थगित!

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

SCROLL FOR NEXT