After lull of 16-days, three killed in Manipur as rioters fire at army
After lull of 16-days, three killed in Manipur as rioters fire at army  
देश

Manipur Violence : मणिपूरच्या कांगपोकपीमध्ये गोळीबारात 2 दंगलखोर ठार, मृतदेहांसह लोक रस्त्यावर

धनश्री ओतारी

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. अशातच येथील कांगपोकपीमध्ये गोळीबारा झाला. यामध्ये 2 दंगलखोर ठार झाले आहेत. तर पाच जण जखमी झाले आहेत. (After lull of 16-days, three killed in Manipur as rioters fire at army)

मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील हरोथेल गावात गुरुवारी सकाळी सुरक्षा कर्मचार्‍यांशी झालेल्या चकमकीत दोन संशयित दंगलखोर ठार झाले असून आणि पाच जण जखमी झाले आहेत.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आणखी एक दंगलखोर ठार झाला आहे, परंतु घटनास्थळी अधूनमधून गोळीबार होत असल्याने मृतदेह अद्याप ताब्यात मिळाला नाही. हा परिसर राजधानी इंफाळपासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे.(Latest Marathi News)

या घटनेनंतर दंगलखोरांच्या समुदायातील सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत मृतदेहासह मोर्चा काढण्याची धमकी दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यापासून रोखले. यामुळे मोर्चात सहभागी झालेले लोक हिंसक झाले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. (Latest Marathi News)

मणिपुरात ३ मे रोजी पहिल्यांदा हिंसाचार झाला. त्यानंतर सातत्याने हिसांचाराच्या घटना घडत आहेत. मणिपुरात गेल्या ५८ दिवासांपासून हिसांचाराच्या घटना घडत आहेत. या दोन गटाच्या हिसांचारात आतापर्यंत राज्याचं कोट्यवधीचं नुकसान झालं आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT