agra selfie video of lover couple goes viral security 
देश

प्रेमी युगलाने केला 'तो' व्हिडिओ व्हायरल अन्...

वृत्तसंस्था

आग्रा (उत्तर प्रदेश): दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केलेल्या प्रेमी युगलाने एक मिनिट 27 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नेटिझन्स व्यक्त होत आहेत.

मनोज आणि नीरूचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे. विवाहाची त्यांनी नोंदही केली आहे. परंतु, जिवाला धोका असल्यामुळे त्यांनी न्यायालताय अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.

जगदीशपुरा येथील हे प्रेमी युगल आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक बबलू कुमार यांची भेट घेतली होती. पोलिस अधिक्षकांनी जगदीशपुरा पोलिसांना संरक्षण देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. पण, अद्यापही आम्हाला संरक्षण मिळालेले नाही. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आम्ही लपून-छपून भटकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Attack Threat : डोनाल्ड ट्रम्प यांची इराणवर हल्ला करण्याची पुन्हा धमकी, २-३ दिवसांत युद्ध सुरू होणार?

Akola News: जुने शहरात उष्माघाताचा बळी?; मृतदेह आढळल्याने खळबळ; वाढत्या तापमानाने वाढवली चिंता

मोंबासा ते युगांडा रेल्वेपासून स्वातंत्र्य लढ्यापर्यंत, भारत केनियाचं नातं कसं घट्ट बनलं

Sahyadri Tiger Corridor: ‘सह्याद्री व्याघ्र’चा भ्रमणमार्ग आराखडा जाहीर; सातारा- सांगलीतील गावे वगळली, समाविष्ट भागात विकासकामांना बंधने नाहीत..

Satara ZP: सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे अडचणीत?, कुणबी दाखल्याच्या पुराव्यांची होणार पडताळणी, कुणबी दाखला आणि अपात्रता प्रकरण चर्चेत..

SCROLL FOR NEXT