Aishwarya Rai Bachchan touching Prime Minister Narendra Modi’s feet during the Sathya Sai Baba centenary celebration event in Andhra Pradesh.

 

esakal

देश

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Aishwarya Rai Bachchan at Sathya Sai Baba Centenary Celebrations : ऐश्वर्या राय-बच्चन ही अधूनमधून आपल्याला विविध कारणांमुळे चर्चेत दिसते.

Mayur Ratnaparkhe

Aishwarya Rai Bachchan touches PM Modi’s feet during Sathya Sai Baba centenary event : बॉलिवडूमधील सौंदर्याची सम्राज्ञी फेमस अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ही अधूनमधून आपल्याला विविध कारणांमुळे चर्चेत दिसते. कधी ती तिच्या रेड कार्पेटवरील हटके ड्रेसमुळे चर्चेचा विषय ठरते,  तर कधी मुलगी आराध्यासोबत विमानतळावर तिची एखादी झलक दिसते. याशिवाय, बच्चन कुटुंबाशी निगडीत बातम्यांचाही ती कायम भाग दिसते. मात्र आता ऐश्वर्या वेगळ्या कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आंध्र प्रदेशात सत्य साई बाबांच्या शताब्दी सोहळ्याला ऐश्वर्या उपस्थित होती. तर या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह  मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासहर अनेक राजकीय आणि सांस्कृतिक दिग्गज व्यक्तींची या प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास मोठी गर्दी होती, परंतु गर्दीचे आणि माध्यमाचे लक्ष हे अर्थाच ऐश्वर्यावर होते. या कार्यक्रमात ऐश्वर्याने केलेले भाषण आणि याचबरोबर स्टेजवर बसलेल्या पंतप्रधान मोदींची सर्वांसमक्ष केलेले चरणस्पर्श सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय, ऐश्वर्याच्या या कृतीचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.

ऐश्वर्याने जेव्हा पंतप्रधान मोदींची चरणस्पर्श केले तेव्हा स्टेजवरील मान्यवरांसह कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी तिच्या या कृतीला टाळ्या वाजवून दाद दिल्याचे दिसून आले.  शिवाय, या कृतीमुळे ऐश्वर्याबद्दलचे लोकांच्या मनातील प्रेम अधिकच वाढल्याचे बोलले जात आहे.

याप्रसंगी ऐश्वर्याने स्टेजवर दिलेल्या भाषणाने सर्वांची मने जिंकली. तिच्या भाषणात ती म्हणाली, "फक्त एकच जात आहे, मानवतेची जात. फक्त एकच धर्म आहे, प्रेमाचा धर्म. फक्त एकच भाषा आहे, हृदयाची भाषा आहे आणि फक्त एकच देव आहे आणि तो सर्वव्यापी आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

Grahan 2026 in India: यंदा भारतात कोणकोणती ग्रहणे दिसतील? सुतक वेळ आणि १२ राशींवरील परिणाम जाणून घ्या एका क्लिकवर

LinkedIn: लिंक्डइनच्या धक्कादायक अहवालाने भारतभर खळबळ; ८४% प्रोफेशनल्स ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये, नोकरी शोधापासून दूर राहत करियरला ब्रेक

Organ Donate : छपन्न वर्षांच्या हृदयाची चिमुकलीत धडधडली स्पंदने; अवयवदानामुळे त्या मृत्यूनंतरही जिवंत राहिल्या

Latest Maharashtra News Updates Live: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

SCROLL FOR NEXT