देश

खरा हिरो कोण? 'दादांची' एंट्री होताच...

हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगला व्हायरल झाला आहे

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) लग्नासाठी राजस्थानला जातानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर (Social Media) चांगला व्हायरल झाला. पण त्या दिवसाच्या व्हिडिओची चर्चा एका वेगळ्या कारणामुळे रंगली आहे.

लग्नासाठी जात असताना विकी मुंबई विमानतळाच्या (Airport) IP गेट वरती उभा होता. त्याचे फोटो काढण्यासाठी तिथे गर्दी झाल्याचे दिसते आहे. या सर्वांसमोर विकी हात हलवून पोज देताना दिसतं आहे. मात्र व्हिडिओ नीट पाहिल्यास हे लक्षात येईल की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) मागून येताना दिसत आहेत, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी विकी कौशलला बाजूला होण्यास सांगितले. अजित पवारांचे तिकडे लक्ष गेले. मात्र अजित दादा कामाच्या धावपळीत थेट मोबाईवरती बोलत निघून गेल्याचे दिसतं आहे.

vicky Kaushal

सेलिब्रिटी समोर दिसला की अनेकांना बोलण्याचा मोह होतोच. त्यांना बघायला मिळावे यासाठी लोकं कुठेही गर्दी करतात, पण अशीच गर्दी त्यादिवशी मुंबई विमानतळावर विकीला बघण्यासाठी झाली होती. पण, अजित पवार त्याला अपवाद ठरले. ते कामात मोबाइलवर बोलत विकीशी न भेटताच बाहेर पडले. सेलिब्रिटी बाजूला आहे का? गर्दी कसली याकडे त्यांचं लक्षच गेलं नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अजित दादांच्या समर्थकांनी दादांचा अंदाजच वेगळा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT