angry elephant hit bicycle and youth running out video viral 
देश

हत्तीचा श्वास रोखून धरणारा व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: चिडलेल्या हत्तीचा श्वास रोखून धरणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी दिग्विजय सिंह खाटी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

युवकाने चलाखीने आपला जीव वाचवला आहे, असे शीर्षक दिग्विजय सिंह खाटी दिले आहे. संबंधित व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक युवक सायकलसह जमिनीवर पडला आहे. चिडलेला हत्ती ती सायकल घेण्याचा प्रयत्न करत आहे. सायकल बाजूला करून युवकाला सोंडेनं इकडे-तिकडे ढकलण्याचा प्रयत्न करतो. काही सेकंद श्वास रोखला जातो. चिडलेला हत्ती युवकाला चिरडतो की काय? असेही वाटू लागते. मात्र, युवक जीव मुठीत घेऊन मोठ्या युक्तीने पळ काढतो आणि जीव वाचवतो. दरम्यान, सोशल मीडियावर हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT