Narendra Modi 
देश

BCC documentary : ब्रिटीशांच्या अत्याचारांवर डॉक्युमेंट्री का नाही बनवली? आरिफ मोहम्मद यांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - बीबीसीच्या 'इंडिया : द मोदी क्वेश्चन' या डॉक्युमेंट्रीची सातत्याने चर्चा होत आहे. त्यातच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्यांनी ब्रिटिश अत्याचारांवर आतापर्यंत डॉक्युमेंट्री का बनवली नाही, असा सवाल केला आहे. (BCC documentary news in Marathi)

भारत जगभरात चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे या लोकांची निराशा होत आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, मला काही लोकांबद्दल खेद वाटतो कारण ते न्यायव्यवस्थेच्या निर्णयांवर नव्हे तर माहितीपटावर अवलंबून आहेत.

सर सय्यद अहमद खान एकदा म्हणाले होते की, मी हिंदू धार्मिक हा शब्द मानत नाही, हा एक भौगोलिक शब्द आहे. जो कोणी भारतात जन्माला येतो, जो भारतात पिकवलेले अन्न खातो, जो भारतातील नद्यांचे पाणी पितो, तो हिंदू म्हणण्यास पात्र, असही आरिफ मोहम्मद म्हणाले.

केरळच्या राज्यपालांनी पंतप्रधान मोदींवर बनवलेल्या डॉक्युमेंट्रीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. हीच वेळ आहे जेव्हा भारताने जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. डॉक्युमेंट्री पुढे आणण्यासाठी हीच विशिष्ट वेळ का निवडण्यात आली? असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT