arvind kejriwal on fire breaks out in a building near mundka metro station Delhi  Sakal
देश

आगीच्या घटनेवर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका तीन मजली इमारतीला शुक्रवारी लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले की, या इमारतीत आणखी लोक अडकले असण्याची शक्यता आहे, तसेच बचाव कार्य सुरू असल्याने ही संख्या वाढू शकते. (Delhi Fire Accident)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट करत, या दु:खद घटनेबद्दल धक्का बसला आणि वेदना झाल्याचे म्हटले आहे, तसेच त्यांनी मी सतत अधिका-यांच्या संपर्कात असून अग्निशमन जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. देव सर्वांचे रक्षण करो असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT