देश

राहुल गांधींबद्दल अपशब्द काढणं भोवणार? CM बिस्वांविरोधात गुन्हा

FIR Against CM Himanta Biswa Sarma : उत्तराखंडमध्ये प्रचारादरम्यान त्यांनी राहुल गांधींबद्दल अपशब्द काढले होते.

सुधीर काकडे

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. प्रचारादरम्यान अनेक राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दीक आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र उत्तराखंडमधील एका प्रचार सभेनंतर हिमांता बिस्वा शर्मा यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर मोठी टीका झाली. त्यानंतर आता खासदार रेवंत रेड्डी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराने पठाणकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबाबतचा पुरावा देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला बिस्वा यांनी प्रतिउत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. बिस्वा म्हणाले की, भाजपने राहुल गांधी यांच्याकडे ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे चिरंजीव असल्याचा पुरावा कधी मागितला आहे का? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आजचा ताजा भाव किती?

Hingoli News: तेलाचे दर १५ रुपयांनी वाढले; अमेरिका-इराण युद्धाची झळ आली स्वयंपाकघरापर्यंत

बापरे! शिवानी रांगोळेला नक्की काय झालं? हातात वॉकर घेतलेला फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

बापरे! लोकप्रिय अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू, वयाच्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT