Private Bus Ticket : चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर...; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

Kolhapur-Mumbai Private Bus Tickets Reach ₹2,700 : गणपती विसर्जनानंतर कोल्हापुरातून मुंबईकडे परतणाऱ्या नोकरदारांची गर्दी वाढली आहे. खासगी आराम बसचे तिकीट २७०० रुपयांवर पोहोचले असून एसटीचा दर ९१० रुपये आहे.
Kolhapur-Mumbai Private Bus Ticket

Kolhapur-Mumbai Private Bus Ticket

esakal

Updated on

कोल्हापूर : घरगुती गणपती विसर्जनानंतर नोकरदार वर्गाची मुंबईकडे जाण्याची लगबग सुरू झाली (Kolhapur to Mumbai private bus ticket) आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावरील खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असून, प्रवाशांच्या गर्दीने तिकीट दर आज २७०० रुपयांवर पोहोचला. मध्यवर्ती बसस्थानकावर तशी चर्चा सुरू होती. दरम्यान, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टी.चे कोल्हापूर ते मुंबई प्रवासासाठीचा तिकीट दर ९१० रुपये आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com