Atiq Ahmed esakal
देश

Atiq Ahmed Shot dead : अतिक करणार होता अनेक खळबजनक गौप्यस्फोट, विरोधकांनीच...; मंत्र्यांचा दावा

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्र्याने अतिक अहमद हत्येबाबत खळबळजनक दावा केला आहे. अतिक अनेक मोठे गौप्यस्फोट करणार होता, पण त्याआधीच विरोधकांनी त्याची हत्या केली, अशी टीका उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री धर्मपाल सिंह यांनी शनिवारी केली.

धर्मपाल म्हणाले की, अतिकच्या हत्येत विरोधक सामील आहेत. अतिक अहमद आणि अशरफ यांची १५ एप्रिल रोजी प्रयागराजमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. प्रयागराज मेडिकल कॉलेजबाहेर ही घटना घडली होती. दोघांनाही १० हून अधिक वेळा गोळ्या घालण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी 15 जणांना अटक केली होती.

अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्याचवेळी पत्रकारांच्या गर्दीतून कोणीतरी अतिक अहमद आणि त्याच्या भावावर जवळून गोळीबार केला. या घटनेचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत, ज्यात अतीक अहमद आणि त्याचा भाऊ पत्रकारांशी बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी कोणीतरी गँगस्टरच्या डोक्यात गोळी झाडली. दुसऱ्याच क्षणी त्याच्या भावालाही गोळी घातली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT