Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: औरंगाबाद लोकसभेसाठी कोणाचं पारडं जड? ते केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

Amit Ujagare (अमित उजागरे)

बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना एक सुखावणारी बातमी समोर आलीए...एप्रिल महिन्यात नोकऱ्यांमध्ये ९ टक्के वाढ झालीए...ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत..तसंच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावाही आपण घेणारोत...तर आयपीएलमध्ये आज कोलकाता आणि मुंबई या दोन संघांमध्ये लढत होतेय...याचं विश्लेषणही ऐकणारोत...अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर झालाय तर...दुसरीकडं ब्रिजभूषण सिंहवर आरोप निश्चितेचे आदेश कोर्टानं दिलेत या बातम्याही आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकणारोत...

औरंगाबाद लोकसभेसाठी कोणाचं पारडं जड? ते केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर

१) एप्रिल महिन्यात नोकऱ्यांमध्ये 9 टक्के वाढ; 'या' क्षेत्रात सर्वाधिक संधी

२) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

३) IPL 2024 : कशी असेल आजची कोलकाता आणि मुंबई संघातील लढत? (ऑडिओ)

४) ब्रिजभूषण सिंहविरोधात आरोपांची निश्चितीचे कोर्टाचे आदेश

५) अखेर अरविंद केजरीवाल यांना अखेर अंतरिम जामीन मंजूर

६) गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Pay पेक्षा काय आहे वेगळं?

७) बड्या स्टार्सची आता क्रेझ नाही, कारण..."; श्रेयस तळपदेचं मोठं भाष्य

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Simple Footpath Wedding: अमरावतीत उड्डाणपुलाखाली फुटपाथवर रंगला साधेपणाचा अनोखा विवाहसोहळा; सोशल मीडियावर कौतुकाची लाट

Successful National Lok Adalat: गंगापूर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा, ८० लाख रुपयांची वसुली

SCROLL FOR NEXT