Gujarat Election 2022 esakal
देश

Gujarat Election : निवडणुकीपूर्वीच येऊ शकतो समान नागरी कायदा; हे आहे कारण...

संतोष कानडे

नवी दिल्लीः नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर होऊ शकते. या निवडणुकीपूर्वीच राज्य सरकार समान नागरी कायदा आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, गुजरात सरकार एक समिती गठीत करण्याची शक्यता आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या अनुषंगाने ही समिती अभ्यास करणार आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष असतील.

समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने अभ्यास केला जाणार असल्याची माहिती गुजरातच्या गृहमंत्र्यांनी दिली. याच संदर्भात आज दुपारी एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे.

गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप सरकार डाव टाकण्याच्या तयारीत आहे. सध्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तिथेही भाजपने ताकदीने लढाई सुरु केली आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने विशेष लक्ष घातल्याने भाजप कंबर कसून कामाला लागल्याचं दिसून येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 330 अंकांनी वर, तिमाही निकालानंतर या कंपनीचा शेअर 10% उसळला

Solapur IT Exam Scam : 'आयटी' परीक्षा पास करून देणारे रॅकेट उघड; चार हजार तरुणांकडून दोन कोटी घेतले, भारतासह परदेशातीलही विद्यार्थी

Latest Marathi News Live Update : हुतात्मा साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून रणकंदन

रितेश असं काय बोलला की, भर कार्यक्रमात जेनिलियाला थेट रडू कोसळलं, Viral Video

Mumbai local: मुंबईकरांचा थरकाप! पावसात ठप्प लोकल, मध्य रेल्वे ३० मिनिटे लेट; ठाणे-कल्याणमध्ये जीव धोक्यात टाकून प्रवास

SCROLL FOR NEXT