Railway Budget 2023  
देश

Railway Budget 2023 : रेल्वे सुसाट, अर्थसंकल्पातून मिळालं आजवरचं सर्वात मोठं बुस्टर

सकाळ डिजिटल टीम

Railway Budget 2023 : मोदी सरकार आज  २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे. हा अर्थसंकल्प येत्या काळात देशाची स्थिती आणि दिशा ठरवणार आहे. तसेच या अर्थसंकल्पातून मोदी सरकारी दिशा देखील ठरणार आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. 

मोदी सरकारने रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद केली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. आतापर्यंत सर्वांधिक मोठी आर्थिक मदत आहे. २०१३-१४ च्या तुलनेतील ९ पट मदत केली आहे. तसेच ५० नवी विमानतळं उभारणार असल्याचे घोषणा देखील  निर्माला सीतारामन यांनी केली आहे. 

रेल्वेमध्ये १०० नवीन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय नवीन योजनांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. खासगी क्षेत्राच्या मदतीने १०० योजना शोधण्यात आल्या आहेत. ज्यावर यापुढील काम केले जातील.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला एकूण १४०३६७.१३ कोटी रुपये दिले होते. गेल्या अर्थसंकल्पातही सरकारने रेल्वेच्या बजेटमध्ये वाढ केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर रेल्वे बजेटमध्ये २० हजार कोटींहून अधिक वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT