Python Found in House in Banka ESakal
देश

Viral: दिवाळीची सफाई सुरू होती, तेवढ्यातच घरात महाकाय पाहुणा आढळला, कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला, नेमकं काय घडलं?

Python Found in House in Banka: बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात दिवाळीसाठी सफाई सुरु असताना अचानक घरातून अजगर निघाला आहे. यामुळे कुटुंबियांची भांबेरी उडाली होती.

Vrushal Karmarkar

बिहारच्या बांका ब्लॉकमध्ये एका घरात अचानक एक महाकाय अजगर दिसला. ज्याला पाहून लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. घरात दिवाळीची साफसफाई सुरू असतानाच हा अजगर बाहेर आला. अजगर साप पाहून घरात गोंधळ उडाला. काही वेळाने मोठ्या प्रयत्नाने अजगराची सुटका करण्यात आली. या घटनेमुळे काही वेळ घबराट पसरली होती.

बिहारच्या बांका ब्लॉकमध्ये एका घरात अचानक एक महाकाय अजगर दिसला. ज्याला पाहून लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. घरात दिवाळीची साफसफाई सुरू असतानाच हा अजगर बाहेर आला. अजगर साप पाहून घरात गोंधळ उडाला. काही वेळाने मोठ्या प्रयत्नाने अजगराची सुटका करण्यात आली. या घटनेमुळे काही वेळ घबराट पसरली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बांका नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत असलेल्या दुर्गास्थानजवळ ही घटना घडली आहे. येथील पोलीस शर्मा यांच्या घरातील सदस्यांनी दिवाळीचा सणासाठी घरात स्वच्छता करायला घेतली होती. यावेळी अचानक घरात भलामोठा अजगर दिसून आला. हा अजगर पाहिल्यानंतर घरातील सदस्यांनी आरडाओरडा सुरू केला. यानंतर त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी त्यांची घरी धाव घेतली. समोरील स्थिती पाहताच शेजाऱ्याच्यांही पायाखालची जमीन सरकली. घटनेची माहिती कळतात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Law: पगार, भत्ते आणि ग्रॅच्युइटी आता नवीन कामगार संहितेत कशी मोजली जाणार? कामगार मंत्रालयाकडून मसुदा नियम जाहीर

Viral Video: अरे व्वा! शिक्षकाने स्वतःच्या पैशांनी मुलांना दिला विमान प्रवासाचा अनुभव, व्हिडिओ पाहून नेटकरी भावुक

Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

School Rules: शिक्षकांना करता येणार नाही विद्यार्थ्यांच्या रील, शिक्षण विभागाची नवी नियमावली

Latest Marathi News Live Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अंधेरीत मनसेला मोठे खिंडार

SCROLL FOR NEXT