Narednra Modi, Yogi Adityanath and satyapal Malik 
देश

Atiq-Ashraf Killed : 'सत्यपाल मलिक यांच्या आरोपांवरून लक्ष भरकटवण्यासाठी हत्या'

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - माफिया अतीक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर विरोधी पक्ष योगी सरकारवर हल्लाबोल करत आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी रविवारी (16 मार्च 2023) ट्विट केले की, "भाजपने देशाला माफिया रिपब्लिक बनवले आहे.

भाजपने देशाचं काय केलं हे मी इथे सांगेन, परदेशात सांगेन, सगळीकडे सांगेन, कारण ते खरं आहे. पोलिस आणि कॅमेऱ्यांसमोर कोठडीत असलेल्या दोन लोकांची गोळ्या झाडून हत्या झाली. हा कायद्याच्या राज्याचा मृत्यू आहे.

महुआ मोईत्रा म्हणाल्या की, सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेशात ही हत्या केली, याचा मला विश्वास असल्याचं मोइत्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अतीक यांचा मुलगा असद याच्या एन्काऊंटरवरूनही महुआ मोइत्रा यांनी योगी सरकारवर निशाणा साधला. अजय बिष्ट यांचे दुसरे नाव 'मिस्टर ठोक दो' असे होते. त्यामुळे अशा प्रकारची संपूर्ण अराजकता, जंगलराज, एन्काऊंटर किलिंग त्यांच्या राजवटीत होत आहे. यापुढेही ती सुरूच राहणार आहे. 'माननीय ठोक दो मुख्यमंत्री यांनी घडवून आणलेली, चकमक पुन्हा एकदा जंगलराजचा उत्सव साजरा करत आहे, ज्याला भाजप रामराज्य म्हणून दाखवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT