Rajasthan esakal
देश

'आतापर्यंत आम्ही पाच जणांना मारलंय'; वादग्रस्त विधानानंतर भाजप आमदारावर गुन्हा दाखल

तुम्ही काही पण करा मी तुम्हाला जामीन मिळवून देईल

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानचे भाजप नेते ज्ञानदेव आहुजा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने चांगलेच चर्चेत आले आहेत.त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया वर प्रचंड वायरल होत आहे.ज्यात ते म्हणाले की आम्ही तर त्यांचे 5 लोक मारले आहेत. आणि पहिल्यांदा त्यांनी आमचा एक व्यक्ती मारला आहे. या विधानमुळे त्यांच्यावर पोलीस केस केली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर हानी पोचवणारे विधान आणि धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी त्यांच्यावर आरोप आहेत.

गोविंदगड मध्ये ज्ञानदेव आहुजा यांनी मॉब लिंचींग मधे मारलेल्या चिरंजीलाल यांच्या घरी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले मी माझ्या कार्यकर्त्यांना सुट दिली आहे.तुम्ही काही पण करा मी तुम्हाला जामीन मिळवून देईल. पोलिस केस झाल्या नंतर आहुजा म्हणाले मी धार्मिक व्यक्ती नाही मी मुस्लिमांच्या विरोधात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आहुजा यांच्यावर गोविंदगड पोलीस स्टेशन मध्ये IPC कलम 153(A) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओ वायरल झाल्या नंतर विरोधी पक्ष जोरदार हल्लाबोल करत आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी आहुजा यांचा व्हिडिओ ट्विट करत म्हणाले की भाजप किती संप्रदायी आहे.हे याविडिओ वरून समजते.

याच्या अगोदर आहुजा राजस्थान मधील अलवर जिल्ह्यात मॉब लिंचीग घटने नंतर समोर आले होते. बडोदामेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीनाबास येथे 8 वर्षीय मुलीला दुचाकीने धडक दिल्यानंतर लोकांनी दुचाकीस्वार योगेश जाटव याला बेदम मारहाण केली.त्यात त्याचा मृत्यू झाला,या घटने नंतर आहुजा यांचं वक्तव्य समोर आल होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

Nagpur: वाघाला पकडण्यासाठी दोघांचा थेट पिंजऱ्यात मुक्काम; कुही जवळील वेलतूरच्या जंगलात रंगला थरार

Latest Marathi News Live Update : लष्कर परिसरातील फलटण मशिदीसमोर १८ वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी केली बेदम मारहाण

Panchgani Case : दारूच्या नशेत घरात डोकावला अन्...; इंदापूरच्या पर्यटकाचा पाचगणीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून; 4 जणांना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंड

SCROLL FOR NEXT