boyfriend write love letter to girlfriend at chhatisgarh 
देश

यार आय मीस यू, आज फक्त तू मला साथ दे...

वृत्तसंस्था

जांजगीर (छत्तीसगड): स्वारी यार, आय मीस यू, आज फक्त तू मला साथ दे, असे पत्र लिहून प्रेयसीला दिले आणि दोघे एकत्र आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ग्राम कुरियारी गावातील एका युवकाचे गावातील अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता. मात्र, मुलीचे वय कमी असल्यामुळे तिचे कुटुंबिय विवाहाला विरोध करत होते. यामुळे तो तिला पळून घेऊन जाणार होता. परंतु, दोन्ही कुटुंबियांनी त्यांची काही दिवसांपूर्वीच समजूत घातली होती. गावापासून काही अतंरावर दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळले. मुलीच्या खिशात मुलाने लिहीलेली चिठ्ठी आढळून आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राम कुरियारी गावातील नीलेश कश्यप (वय 22) व एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तपासादरम्यान मुलीच्या खिशामध्ये चिठ्ठी आढळून आली आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

नीलेशने पत्रामध्ये लिहीले आहे की, 'सॉरी यार बेबी मुझे पता है आपको मिलने के लिए बुलाया है। आज मै अपने आपको कभी माफ नहीं कर सकता। यार आपके बिना मर जाऊंगा। यार आई मिस यू, आज चलो यार मेरा साथ दो।'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : महायुतीचा जागावाटापाच तिढा सुटला, १७ जागांसाठीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित, कुणाच्या वाट्याला किती जागा?

IPL 2026, RCB vs GT Final: टॉस हरूनही शुभमन गिल म्हणतोय, मनासारखंच झालं! फायनलसाठी कशी आहे Playing XI

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! रजत पाटिदारने जिंकला टॉस

Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

SCROLL FOR NEXT