Mirzapur Fame Brahma Mishra : ज्याने संपूर्ण देशाला खळखळून हसवलं, त्याचा शेवट मात्र अत्यंत वेदनादायी! घरात एकटे असताना नेमकं काय घडलं? 'मिर्झापूर'मधील 'ललित'च्या मृत्यूची हादरवणारी कहाणी!

पुण्याच्या एफटीआयआयमधून शिक्षण घेऊन बॉलिवूडमध्ये 'दंगल', 'केसरी'सारखे चित्रपट गाजवले; मात्र मुंबईतील वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये एकटे राहणाऱ्या ब्रह्मा मिश्रा यांच्या निधनाने चाहत्यांना बसला होता मोठा धक्का!
Heartbreaking story of 'Mirzapur's 'Lalit's demise; body lay in flat for two-three days!

Heartbreaking story of 'Mirzapur's 'Lalit's demise; body lay in flat for two-three days!

Sakal

Updated on: 

आपल्या सहजसुंदर आणि विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अनेक कलाकार मनोरंजनविश्वाने पाहिले आहेत; मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच काही कलाकारांच्या आयुष्याचा शेवट अत्यंत चटका लावणारा ठरला.

Loading content, please wait...