Car containing Three people drowned into Gauri Lake in Bhind MP lost control 
देश

प्रचंड वेगात असलेली कार तलावात पडली अन् पुढे...

वृत्तसंस्था

भिंड : मध्य प्रदेशातील भिंड येथे तलावात गाडी पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी थेट तलावात पडली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून सर्व मृतदेहांना तलावाच्या बाहेर काढून शवविच्छेदनास पाठविण्यात आले आहेत. 

काल (ता. २०) मध्यरात्री ही घटना घडली. काळ्या रंगाच्या स्कोर्पिओ गाडीत तिघेजण प्रवास करत होते. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे चालकाला गाडी नियंत्रणात ठेवता आली नाही व गाडी थेट भिंड परिसरातील गौरी तलावात पडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून शवविच्छेदनाचे काम सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी प्रचंड वेगात होती. गौरी लेकजवळ रस्ता अरुंद होत असल्याने, चालकाला गाडी नियंत्रणात आणता आली नाही. त्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर गाडी क्रेनने तलावाबाहेर काढण्यात आली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्यानिमित्ताने वक्तव्य

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT