Sikkim Car Accident News esakal
देश

Car Accident: सिक्कीममध्ये कार दरीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू

अपघातात दोघांचा मृत्यू

रुपेश नामदास

Sikkim: पश्चिम सिक्कीममध्ये एक कार खोल दरीत पडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. मृतांपैकी एक दार्जिलिंगचा तर दुसरा सिक्कीमचा असल्याचे सांगितले जाते, या अपघातग्रस्त टॅक्सी कारमधून पाच जण सिक्कीममधील संगदोरजी गावात जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Sikkim Car Accident News)

कालुक-रेशी रस्त्यावर सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमधील पटलेबास येथील रहिवासी लोकेश थापा आणि संगदोरजी येथील धीरेन गुरुंग अशी मृतांची नावे आहेत. जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांनी पोलिसांना मदत केली. गजन गुरुंग, कमल गुरुंग आणि राजेन गुरुंग अशी त्यांची नावे आहेत.

हेही वाचा- शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

त्याच्यावर जीसिंग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बचावलेले लोक काही बोलण्याच्या स्थितीत नसल्याने अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. मृत व्यक्तीना शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT