Cauvery River Water Management Authority esakal
देश

Karnataka Government : 'कावेरी'चा कर्नाटकाला पुन्हा धक्का; तमिळनाडूला पाणी सोडण्याचे सरकारला दिले आदेश

कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडता येणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

प्राधिकरणाने तमिळनाडूच्या विरोधादरम्यान माकेदाटू प्रकल्पावर चर्चा करण्यास सहमती दर्शविली.

बंगळूर : कावेरी नदी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (Cauvery River Water Management Authority) तमिळनाडूला पुन्हा पाणी सोडण्याचे कर्नाटक सरकारला (Karnataka Government) आदेश दिले आहेत.

दिल्ली येथे झालेल्या बैठकीत १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत तमिळनाडूला (Tamil Nadu) कावेरी नदीचे दररोज २,६०० क्युसेक पाणी सोडण्याच्या कावेरी जल नियंत्रण समितीच्या आदेशाला सहमती न देणाऱ्या कर्नाटकाने हे पाणी तमिळनाडूला सोडता येणार नाही, असा युक्तिवाद केला.

आवक शून्य आहे, सर्व जलाशयातून केवळ ५१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासणार असल्याने अतिरिक्त पाण्याचे संवर्धन करावे लागणार असून, कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडता येणार नाही, असा युक्तिवाद करून मेकेदाटू प्रकल्पावर चर्चा करण्याचा आग्रह धरला.

मात्र, कर्नाटकला १ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत तमिळनाडूला दररोज २,६०० क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश देत, प्राधिकरणाने तमिळनाडूच्या विरोधादरम्यान माकेदाटू प्रकल्पावर चर्चा करण्यास सहमती दर्शविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT