CBSE Class 12th Result 2020 Results Declared 
देश

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; विद्यार्थी आणि पालकांना सरप्राइझ

मिनाक्षी गुरव

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता बरावीचा निकाल घोषित केला आहेत. इयत्ता बारावीचा सोमवारी अचानकपणे जाहीर करत गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सीबीएसईने विद्यार्थी आणि पालकांना सरप्राइझ दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सोमवारी निकाल घोषित करण्याबाबत सीबीएसईने कोणतीही पूर्वसूचना दिलेली नव्हती. मात्र, अचानक सोमवारी निकाल लावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही आपल्या अधिकृत ट्विटरवरुन निकालाबाबत माहिती दिली आहे. असे असले करी सीबीएसईने २ वाजता हे निकाल घोषित केले. विद्यार्थ्यांना आणि पालकांना http://cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gita Gopinath : भारताला ‘टॅरिफ’पेक्षा प्रदूषणाचा धोका मोठा; पर्यावरणीय घटकांकडे अधिक लक्ष द्यावे

Pune Grand Tour Viral Video: रेस थांबली, ताल सुरू झाला! ‘नटीनं मारली मिठी’ने विदेशी सायकलपटूंना लावलं वेड

Ladki Bahin Yojana : E-KYC पूर्ण तरी लाभ मिळत नाही? लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय; योजनेचा लाभ न मिळाल्यास काय करावे?

Love Horoscope Prediction 2026: वसंत पंचमीला प्रेमात बहर! ‘या’ राशींच्या लोकांचे लव्ह लाईफ होणार खास, जाणून घ्या आजचे राशिभविष्य

CM Devendra Fadnavis : राज्यात ‘लक्ष्मी’ची पावले! दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार

SCROLL FOR NEXT