देश

नव्या प्रकारच्या युद्धाबद्दल CDS बिपिन रावत यांनी केलं सावध

सकाळ डिजिटल टीम

एका कार्यक्रमात बोलताना रावत म्हणाले की, आणखी एक समस्या इथं समोर आणू इच्छितो, ती म्हणजे नव्या प्रकारचं युद्ध.

कोरोनाच्या संकटात सध्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिअंटने चिंता वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत (Bipin Rawat) यांनी एकमेकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना रावत म्हणाले की, आणखी एक समस्या इथं समोर आणू इच्छितो, ती म्हणजे नव्या प्रकारचं युद्ध. जैविक युद्ध जर झालं तर आपल्याला एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे. तसंच आपली ताकद अशी वाढवायला हवी की व्हायरस आणि आजारामुळे कोणता परिणाम देशावर होणार नाही असंही सीडीएस बिपिन रावत यांनी म्हटलं.

रावत असेही म्हणाले की, देशात अनेक संकटं आली आहेत. यात काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित आहेत. मात्र सर्व संकटांपेक्षा व्हायरसची साथ सर्वांसमोर आव्हान बनून राहिली आहे. आपल्याला एकत्रितपणे याच्याशी लढा देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Latest Marathi News Update: एमपीएससी गैरव्यवहार चौकशी,१६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

SCROLL FOR NEXT