oxygen cylinder file photo
देश

Coronavirus: ऑक्सिजन सिलेंडर्स, व्हेंटिलेटर्स तयार ठेवा; केंद्राकडून राज्यांना नवे निर्देश

चीनमध्ये एकाच दिवसात सुमारे ३.७ कोटी कोरोनाचे रुग्ण आढळल्याच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : चीनमध्ये एकाच दिवसात तब्बल ३.७ कोटी कोरोनाचे केसेस आढळून आल्यानं आता इतर देशांचं धाब दणाणलं आहे. भारतातही हा प्रकार गांभीर्यानं घेण्यात आला असून केंद्रानं राज्यांना नव्यानं तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

यामध्ये ताजी सहा मुद्द्यांची कोविड अॅडव्हाझरी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यांनी ऑक्सिजन सिलेंडर्स आणि व्हेंटिलेटर्स तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Centre writes to all States to ensure functional regular supply of medical oxygen for rising Covid19 cases)

देशात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोविडच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतील तरी तीचं प्रमाणं खूप नाहीए. पण भविष्यातील धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रानं राज्यांना तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. नव्यानं काढलेल्या अॅडव्हाझरीत वैद्यकीय पायाभूत सुविधांची देखभाल आणि त्या पुन्हा अॅक्टिव्ह करण्याबाबतचे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत.

हे ही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

केंद्राच्या आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भात राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, तुमच्याकडील मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करणारे PSA प्लॅंट्स पूर्ण क्षमतेनं सुरु करण्याचे तसेच त्याची नियमित तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता तसेच ते पुन्हा विनाव्यत्यय रिफील करण्याची व्यवस्थाही तयार असल्याची खात्री करुन घ्यावी, असे निर्देशही आरोग्य मंत्रालयानं राज्यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT