Manoj Sonkar won Chandigarh Mayor Election esakal
देश

Chandigarh Mayor Election: पहिल्याच परीक्षेत 'इंडिया' आघाडी नापास, भाजपाची 'फर्स्ट क्लास'कामगिरी

Chandigarh Mayor Election result: इंडिया आघाडी आणि भाजप हे पहिल्यांदाच चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

चंदीगड : इंडिया आघाडी आणि भाजप हे पहिल्यांदाच चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यामध्ये भाजपनं विजय मिळवला आहे. भाजपचे मनोज सोनकर महापौर होणार आहेत. (Chandigarh Mayor Election defeat of India alliance against BJP)

पंजाबमधील चंदीगडच्या महापौरपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं आघाडी केली होती. त्यामुळं पहिल्यांदाच ही निवडणूक इंडिया आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट रंगली. या निवडणुकीत भाजपचे महापौरपदाचे उमेदवार मनोज सोनकर यांना 16 तर इंडिया आघाडीला 12 मतं पडली. 8 मतं बाद ठरल्यानं या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, या निकालानंतर महापालिकेत मोठा राडा झाला. तसेच आम आदमी पार्टीनं हे भाजपचं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. कारण जाणीवपूर्वक ८ नगरसेवकांची मत बाद करुन भाजपच्या उमेदवाराला अप्रत्यक्षपणे मदत केली असल्याचा दावा आपनं केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT