Telangana CM K Chandrasekhar Rao  
देश

गांजा लावल्यास फायदे मिळणार नाहीत, के चंद्रशेखर राव यांचा इशारा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गांजा उत्पादक शेतकऱ्यांना सज्जड इशारा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K Chandrashekhar Rao) यांनी गांजा उत्पादक शेतकऱ्यांना (Ganja Growers) सज्जड इशारा दिला आहे. शनिवारी (ता.२३) ते म्हणाले, की सरकार तात्काळ रायथू बंधू, रायथू बिमा, मोफत वीज आदी सुविधा गांजा उत्पादकांचा बंद केली जाणार आहे. याबरोबरच उत्पादकांना अटक आणि कडक कायदेशीर कारवाईबरोबरच सरकार त्यांचे जमिनीचा पट्टा रद्द करणार आहे.सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, वन आणि महसूल अधिकाऱ्यांची पोडू जमीन आणि वन जमिनीचे संरक्षण याबाबत आढाव बैठक शनिवारी प्रगती भवनात पार पडली. या प्रसंगी राव म्हणाले, की १२ जिल्ह्यांमध्ये ८७ टक्के पोडू जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा अहवाल मिळाला आहे.

भद्राद्री कोथगुडम, कुमाराम, भीम असिफाबाद, आदिलाबाद, जयाशंकर भूपालपल्ली, कामरेड्डी, खम्मा, निर्मळ, वरंगळ, नाळगोंडा आणि निझामाबाद येथे पोडू जमिनीवर मोठ्याप्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना नोव्हेंबर ८ ते डिसेंबर ८ दरम्यानचे पोडू जमिनीवरील दावे स्वीकारण्यास सांगितले. सदरील दावे पोडू जमिन कसणारे आदिवासींकडून स्वीकारायचे आहे. ८ नोव्हेंबरच्या पूर्वी बैठक होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 'जबरा फॅन' बनली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली- अनेकदा प्रामाणिकपणाची मोठी किंमत चुकवावी लागते

Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर पुन्हा मोठी दुर्घटना! मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

IND vs SL 1st Test: मालिका सुरू होण्यापूर्वीच गौतम गंभीरची फलंदाजाला धमकी? चांगला नाही खेळलास तर संघाबाहेर करेन... एकच खळबळ

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

Career Numerology: IT, कोडिंग ते रिसर्च; अंकशास्त्रानुसार 'या' ४ मूलांकाच्या लोकांना मिळते परदेशात नोकरी!

SCROLL FOR NEXT