chennai-rain 
देश

chennai rain: चेन्नईला पावसाने झोडपले 

पीटीआय

चेन्नई - चेन्नई व उपनगरांमध्ये मंगळवार सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे चेंबरमबक्कम धरणातून जादा पाणी सोडण्यात आले असून अड्यार नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला. 

अनेक आठवड्यांच्या विश्रांतीनंतर चेन्नईला पुन्हा पावसाचा तडाखा बसला. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दुचाकीचालक व अन्य लोकांना वाट काढणे अवघड जात होते. विल्लूपुरम, चेंगलपट्टू, चेन्नई, कांचीपुरम आदी शहरांमध्ये आज ७ ते ११ सेंटीमीटर एवढा पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. चेन्नईला पाणीपुरवठा करणाऱ्या चेंबरमबक्कम धरणातून पहिल्या टप्प्यात ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT