देश

चिदंबरम यांचा मोदी सरकारला इशारा; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज (ता.03) ढासळत्या जीडीपीवरून मोदी सरकारवर निषाणा साधला. मागील एका वर्षात जीडीपी 08 टक्क्यांवरून 05 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने सर्वच स्तरातून टीका होत असताना पी. चिदंबरम यांनीही टीका केली आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

 


सध्याचा जीडीपी दर हा मागील सहा वर्षातील सर्वात निचांकी आहे. त्यावरून चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निषाणा साधला आहे. कोर्ट रूममधून चिदंबरम यांना बाहेर घेऊन जात असताना एका पत्रकाराने त्यांना विचारले की सीबीआय अटकेवर तुम्ही काही बोलणार का? या प्रश्नाला उत्तर देताना चिदंबरम यांनी केवळ 5% असा इशारा केला. तेव्हाच त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले.

'या' सात कारणांमुळे शेअर बाजारात झाली पडझड
 

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. मला काही सांगायचे आहे त्यापेक्षा 5% जीडीपीची आठवण चिदंबरम यांच्या कृतीतून दिसत असल्याचे काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून दाखवण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Matoshree Meeting : मातोश्रीवर हजर रहा! नाशिकमधील फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या नगरसेवकांना सूचना, उद्धव ठाकरेंचा थेट हस्तक्षेप

Petrol-Diesel-CNG Rate: एका दिवसात कच्चे तेल 10% ने महागले! मुंबई-पुण्यात आता पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Live News Update Marathi: जेजुरी अपघातग्रस्त वारकऱ्यांना रविंद्र चव्हाणांचा दिलासा

Video: भारताकडून लॉर्ड्सवर इंग्लंडचा दणदणीत पराभव, पण ड्रेसिंग रुममध्ये खिलाडूवृत्तीने जिंकली मनं; निवृत्ती घेणाऱ्या दिग्गजांचा सन्मान

Vietnam Boat Accident : व्हिएतनाम बोट दुर्घटनेतील १५ भारतीयांचे पार्थिव मुंबईहून ३ राज्यांत रवाना, आज अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT