America accepted mcmahon line international boundary between india s arunachal pradesh china sakal
देश

China Renames Arunachal Pradesh Areas : चीनची खुमखुमी कायम! 'अरुणाचल'वर दावा करत नावं बदलेल्या ३० ठिकाणांची चौथी यादी केली जाहीर

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीनच्या नागरिक प्रकरणाच्या मंत्रालयानं अरुणाचलमधील ३० गावांच्या नव्या नावांची यादी दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारत-चीन सीमासंघर्ष हा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. चीननं आधिपासूनच भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्यावर आपला दावा सांगितला आहे. आता तर त्यांनी या भागातील ३० भागांची नाव बदलल्याची यादीच जाहीर केली आहे. चीननं या भागातील भारतीय नाव बदलून चीनी नावं ठेवल्याचं सांगितलं जात आहे. (China renames Arunachal Pradesh areas a list of 30 places have been released)

चीननं प्रदेशांची नाव बदलल्याची ही चौथी यादी जाहीर केली आहे. पण भारत सरकारनं चीनची प्रत्येक यादी नाकारली आहे. तसेच अरुणाचल प्रदेशाची प्रत्येक इंच न् इंच जमीन भारताचा अभिन्न भाग असल्याचं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

चीनच्या चिनी नागरिक प्रकरणांच्या मंत्रालयानं ही चौथी यादी जाहीर केली आहे. चीनच्या सरकारी ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रातील वृत्तानुसार, दक्षिण तिबेटचा भाग असल्याचं सांगत चीननं या भागाचं नामकरण केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

अरुणाचल प्रदेशात सातत्यानं चीनच्या हालचाली

चीनकडून या भागातील नाव बदलणारी पहिली यादी सन २०१७ मध्ये आणली होती. त्यानंतर २०२१ मध्ये १५ जागांच्या नामकरणाची यादी जाहीर केली होती. त्यानंतर २०२३ मध्ये ११ जागांची यादी तर आता २०२४ मध्ये ३० जागांची नाव बदलल्याची यादी जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT