Eknath Shinde 
देश

Eknath Shinde: चार राज्यांतील निवडणूक प्रचारात CM शिंदे सामील होणार; भाजपला दिला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगण या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी दिली.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील शिवसेना हा सर्वात मोठा व जुना घटक पक्ष आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. (Latest Marathi News)

चार राज्यांतील निवडणूक प्रचारात स्वत: मुख्यमंत्री शिंदे व इतर नेते सामील होणार आहेत. पाठिंबा देण्याबाबतचे पत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना देण्यात आले असल्याचे शेवाळे यांनी नमूद केले.

राजस्थान विधानसभेत लाल डायरी झळकविणारे राजेंद्र गुढा यांना शिवसेनेने उदयपूरवाटीतून उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांनी येथील भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. याबाबत विचारले असता दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते याबाबत मार्ग काढतील, असे शेवाळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हेल्मेट सक्ती! पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आदेश; नियम मोडल्यास सेवापुस्तकात होणार नोंद, रस्ते अपघातात एका वर्षात १५००० मृत्यू, वाचा...

Chhatrapati Sambhajinagar: तहसीलदारांनी अडवलेला टँकर गावात!; ग्रामस्थ आनंदीत; तहानलेल्या चिंचवनवासीयांची वणवण आता थांबणार

Panchang 13 April 2026 : सोमवार पंचांग! आजचा दिवस शुभ की अशुभ? जाणून घ्या वरुथिनी एकादशी, मुहूर्त

Best Low-Calorie Breakfast: डायट फॉलो करताय? मग नाश्त्यात हा लो-कॅलरी आणि हाय-न्यूट्रिशन स्मूदी बाउल नक्की ट्राय करा

आजचे राशिभविष्य - १३ एप्रिल २०२६

SCROLL FOR NEXT