Mamata Banerjee should wash her face with phenyl Suvendu Adhikari टिम ई सकाळ
देश

ममता बॅनर्जी असतील पश्चिम बंगालमधील सर्व विद्यापीठांचे कुलपती!

ममता बॅनर्जी अन् राज्यपाल यांच्यात तणाव

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यामधील वाद लपवून राहिलेला नाही. कोणत्याना कोणत्या मुद्द्यांवरुन दोघांमध्ये तणाव पाहायला मिळतो. दुसरीकडे आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि त्यांच्या सरकारने असा निर्णय घेतला आहे, की ज्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (CM Mamata Banerjee Will Be The Chancellor Of State Universities Instead Of Governor)

शिक्षणमंत्री ब्रत्या बसू म्हणाले, की या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. आता राज्य सरकार विधानसभेत दुरुस्ती विधेयक आणणार आहे. ते पारित झाल्यानंतर राज्य सरकारच्या विद्यापीठांचे कुलपती आता राज्यपाल नव्हे तर मुख्यमंत्री असतील. यापूर्वी राज्यातील विद्यापीठांचे कुलपती राज्यपाल होते. ते कुलगुरुंची नियुक्ती करत होते.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT